इब्री 3:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 म्हणून मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो, जेथे मी त्यांना विसावा दिला असता, तेथे ते निश्चित पोहोचणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ” Viz kapitola |