Online Bible

- Reklamy -




इब्री 2:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 तो परमेश्वराला म्हणतो, मी माझ्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती जाहीर करीन, त्यांच्या मेळाव्यात तुझे स्तवन करीन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तो म्हणतो, “मी आपल्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ते म्हणतात, “मी तुमचे नाव माझ्या बंधुभगिनींसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन गाईन.”

Viz kapitola kopírovat




इब्री 2:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy