Online Bible

- Reklamy -




इब्री 13:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू या, प्रभू माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: “प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. नश्वर मानव मला काय करणार?”

Viz kapitola kopírovat




इब्री 13:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy