इब्री 13:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल. Viz kapitola |