इब्री 13:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 कारण आपल्याकरिता येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आपण तर स्वर्गातील भावी नगराची वाट पाहत आहोत, कारण आपल्याला या जगात स्थायी नगर नाही. Viz kapitola |