इब्री 13:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 मंडपात आराधना करणाऱ्या यहुदी याजकांना वेदीवर अर्पण केलेले अन्न खाण्याचा अधिकार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणार्यांना नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा, मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही. Viz kapitola |