इब्री 12:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 प्रज्वलित पर्वत, अंधकार, घोर नैराश्य, वादळ, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नवीन ठिकाणी आला आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही. Viz kapitola |