इब्री 11:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 राहाब वेश्येने स्नेहभावाने व विश्वासाने इस्राएली हेरांचा स्वीकार केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही. Viz kapitola |