इब्री 11:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झाली, अशी की, जे दिसते ते अदृश्य वस्तूपासून झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 विश्वासाद्वारे आपल्याला कळते की सर्व जग परमेश्वराच्या शब्दाने निर्माण झाले; म्हणजे जे दिसते ते दृश्य गोष्टींपासून निर्माण झालेले नाही. Viz kapitola |