इब्री 11:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने इजिप्त देश सोडला; कारण अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले. Viz kapitola |