इब्री 11:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. Viz kapitola |