इब्री 11:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले, Viz kapitola |