इब्री 11:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 इसहाकने याकोब व एसाव ह्यांना भविष्यासाठी विश्वासाने आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणार्या गोष्टींविषयीसुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला. Viz kapitola |