इब्री 11:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 अब्राहाम जणू काही निर्जीव झालेला असतानाही ह्या एकापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यामुळे एकापासून, आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने ‘आकाशातल्या तार्यांइतकी, व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित’ संतती निर्माण झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्या पासून संख्येने आकाशातील तार्यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि याप्रमाणे वृद्धापकाळामुळे मूल होण्याची शक्यता नसलेल्या अब्राहामापासून आकाशातील तारे व समुद्र किनार्यावरील वाळू इतकी अगणित संख्या असलेल्या वंशजांचा जन्म झाला. Viz kapitola |