इब्री 10:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 माझे नीतिमान लोक विश्वासाने जगतील; जर कोणी माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्यामध्ये मला संतोष वाटणार नाही.” Viz kapitola |