इब्री 10:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 न्यायाची आणि विरोधकांना गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची भीतीच उरेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तर न्यायाची आणि विरोध्यांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 पण राहिले ते भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच. Viz kapitola |