इब्री 10:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आपण प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या. Viz kapitola |