Online Bible

- Reklamy -




इब्री 10:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 परंतु पापांबद्दल शाश्‍वत असा एकच यज्ञ अर्पण करून येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत.

Viz kapitola kopírovat




इब्री 10:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy