इब्री 10:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 पापे दूर करायला जे यज्ञ कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ प्रत्येक यहुदी याजक प्रतिदिवशी सेवा करीत वारंवार अर्पण करीत उभा असतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. Viz kapitola |