इब्री 1:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 पुत्राला देवाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ केले आहे - अगदी त्यांच्या नावापेक्षा अधिक श्रेष्ठ नाव त्याला दिले आहे तसे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 अशा रीतीने ते देवदूतांपेक्षा अतिश्रेष्ठ झाले आणि जे नाव त्यांना बहाल केले ते देवदूतांच्या नावांहून अतिश्रेष्ठ आहे. Viz kapitola |