इब्री 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तर मग देवदूत कोण आहेत? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले, ते सर्व परमेश्वराचे सेवक नाहीत काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण ज्यांना तारण मिळणार आहे, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व देवदूत म्हणजे सेवा करणारे म्हणून पाठविलेले आत्मे नाहीत काय? Viz kapitola |