इब्री 1:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तू त्यांस झग्यासारखे गुंडाळशील आणि ती कपड्यांप्रमाणे बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू त्यांना झग्यासारखे - वस्त्रासारखे गुंडाळशील, आणि ती बदलली जातील; परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार; आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील. परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.” Viz kapitola |