इब्री 1:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी कपड्यांसारखी जीर्ण होतील; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील. Viz kapitola |