इब्री 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तो असेही म्हणाला, हे प्रभो, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि, “हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते असेही म्हणाले, “हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत. Viz kapitola |