Online Bible

- Reklamy -




इब्री 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 प्राचीन काळी देव आपल्या पूर्वजांशी अंशाअंशानी व निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे बोलला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले.

Viz kapitola kopírovat




इब्री 1:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy