गलतीकरांना 6:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो! Viz kapitola |