गलतीकरांना 6:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो. Viz kapitola |