गलतीकरांना 6:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 एकमेकांची ओझी वाहण्याकरिता हातभार लावा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. Viz kapitola |