गलतीकरांना 6:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 जितके लोक ह्या नियमाने वागतील तितक्या लोकांना व देवाच्या इस्राएलला शांती व दया मिळो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो. Viz kapitola |