गलतीकरांना 6:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तुमची सुंता व्हावी असा त्यांचा आग्रह अशासाठी असतो की, तुम्ही त्यांच्या शारीरिक विधीचे पालन केले, अशी त्यांना बढाई मारता यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी, म्हणून, तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; तरी देखील तुमची सुंता व्हावी ही त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरविता येईल. Viz kapitola |