गलतीकरांना 5:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही खरेपणाला मान्य होऊ नये म्हणून तुम्हास कोणी अडथळा केला? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले? Viz kapitola |