गलतीकरांना 5:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली, तर त्याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ताची तुम्हांला काही गरज नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पाहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की, तुम्ही जर सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. Viz kapitola |