गलतीकरांना 5:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि देहवासना पूर्ण करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने1 चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, मग तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. Viz kapitola |