गलतीकरांना 5:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ‘कारण जशी आपणावर, तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,’ या एका आज्ञेत सर्व नियम सामावलेले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण, ‘जशी आपणावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती करा.’ हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.” Viz kapitola |