गलतीकरांना 5:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तुमच्यामध्ये अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःचे खच्चीकरण करून घेतील तर बरे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जे तुम्हाला हैराण करणारे आहेत, त्यांनी स्वतःला पूर्णरीतीने नपुंसक करून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे. Viz kapitola |