गलतीकरांना 5:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जोखडाखाली सापडू नका. Viz kapitola |