गलतीकरांना 4:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बल व हीन दर्जाच्या दैवतांकडे पुन्हा कसे वळता? त्यांचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा का बाळगता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ व निःसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता? आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता? Viz kapitola |