गलतीकरांना 4:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे. Viz kapitola |