गलतीकरांना 4:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते. Viz kapitola |