गलतीकरांना 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याचप्रमाणे आपणही अल्पवयीन होतो, तेव्हा आपणदेखील ह्या विश्वातील सत्ताधिकारी आत्म्यांच्या गुलामगिरीत होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अशाप्रकारे आपणदेखील बाळ असताना, आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली होतो. Viz kapitola |