Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 4:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला देवाच्या वचनामुळे जन्मला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तरी दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला.

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 4:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy