गलतीकरांना 4:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसृतीवेदना होत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील. Viz kapitola |