गलतीकरांना 4:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ते दुसरे लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला माझ्यापासून वेगळे ठेवू पाहतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ते लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे; तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात. Viz kapitola |