गलतीकरांना 4:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आता सत्य बोलून मी तुमचा शत्रू झालो काय? Viz kapitola |