गलतीकरांना 4:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही तसा मीही होतो, तुम्ही माझे काही वाईट केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बंधूंनो, मी तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 प्रिय बंधू व भगिनींनो, माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा झालो आहे. तुम्ही माझे काही नुकसान केले नाही. Viz kapitola |