गलतीकरांना 3:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 म्हणून जे विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामप्रमाणे आशीर्वाद मिळतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणार्या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो.2 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामासोबत आशीर्वाद प्राप्त होतील. Viz kapitola |