गलतीकरांना 3:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ज्याप्रमाणे अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमान असे गणण्यात आले, तसे हे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ज्याप्रमाणे अब्राहामाने “देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले” तसे हे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्याप्रमाणे अब्राहामानेही देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्त्व असे गणण्यात आले. तसे हे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याचप्रमाणे अब्राहामानेसुद्धा, “परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” Viz kapitola |