गलतीकरांना 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुम्ही इतकी दुःखे सहन केली, हे व्यर्थ आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही इतकी दु:खे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 इतके अपार दुःख तुम्ही व्यर्थच अनुभवले आहे काय, जर ते खरोखरच व्यर्थ होते? Viz kapitola |