गलतीकरांना 3:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारे वारस आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत. Viz kapitola |