गलतीकरांना 3:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे त्या रक्षकाच्या अधीन नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण आता, विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही. Viz kapitola |